MPSC Group C Admit Card 2025 अखेर प्रसिद्ध झाले असून, परीक्षेच्या तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी हॉल तिकिट (Admit Card) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा 1 जून 2025, रविवारी राज्यभरात आयोजित करण्यात आली आहे....