Last updated on December 15th, 2025 at 12:12 am
1.5/5 - (2 votes)
Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU) ने अखेर BAMU Result 2025 अधिकृतपणे जाहीर केले आहे. UG आणि PG अभ्यासक्रमांसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे गुण आणि गुणपत्रिका पाहण्याची संधी मिळाली आहे. अधिकृत वेबसाइट bamu.ac.in वर BA, BSc, BCom, MA, MSc, MCom, MBA, MCA आणि इतर अनेक कोर्सेसचे निकाल उपलब्ध झाले आहेत.
Table of Contents
ToggleBAMU Result 2025 कसा पाहाल? (फक्त 5 स्टेप्स!)
विद्यार्थ्यांनी खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात –
- BAMU ची अधिकृत वेबसाइट bamu.ac.in ला भेट द्या.
- Examination’ टॅबवर क्लिक करून ‘Results’ लिंक निवडा.
- कोर्स आणि सेमिस्टर निवडा.
- तुमचा Roll Number टाका.
- Submit’ बटण दाबा आणि निकाल पाहा. निकाल डाउनलोड करा किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा.
BAMU विषयी महत्त्वाची माहिती
1958 मध्ये स्थापन झालेल्या Babasaheb Ambedkar Marathwada University ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक असलेल्या या संस्थेमध्ये UG, PG आणि संशोधन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
