MarathiMitraa ला 5 स्टार द्या
Arogya Vibhag Jalna Bharti 2025 साठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. जिल्हा परिषद जालना अंतर्गत आरोग्य विभागात “अॅड-हॉक मेडिकल ऑफिसर” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती करार तत्वावर केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची.
Arogya Vibhag Jalna Bhart द्वारे जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार एकूण 16 रिक्त पदां भरली जाणार आहेत. ही भरती जून 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
Arogya Vibhag Jalna Bharti 2025
पदाचे नाव | Ad-hoc Medical Officer on contractual basis |
एकूण रिक्त पदे | 16 |
नोकरी ठिकाण | Jalna |
Educational Qualification | M.B.B.S. |
Ad-hoc Medical Officer SAlary | Monthly रु. 75,000/- ते रु. 80,000/- पर्यंत |
Age Limit | 58 वर्षांपर्यंत |
मुलाखतीची तारीख | 17 June 2025 |
मुलाखतीची पत्ता | शवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद जालना |
Official Website | https://jalna.gov.in/ |
जाहिरात PDF | Read Here |