Ambedkar College Nagpur Recruitment: या नवीन 52 रिक्त पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on July 2nd, 2025 at 11:03 am

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Ambedkar College Nagpur Recruitment अंतर्गत एक सुवर्णसंधी समोर आली आहे. परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती Clock Hour Basis (C.H.B.) पद्धतीने केली जाणार आहे.

या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात Ambedkar College Nagpur Recruitment च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली असून, एकूण ५२ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती जून २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी http://dacn.in या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Ambedkar College Nagpur Recruitment 2025

पदाचे नावAssistant Professor on Clock Hour Basis (C.H.B.)
एकूण रिक्त पदे52
Educational Qualification(NET/SET/Ph.D.) as per norms laid down by UGC/Government of Maharashtra / RTM Nagpur University, Nagpur
नोकरी ठिकाणNagpur
Selection ProcessInterview
Interview Dates25th and 26th June
मुलाखतीची पत्ताDr. Ambedkar College, Deekshabhoomi, Nagpur- 440010.
जाहिरातRead Here
Official Websitehttp://dacn.in/

City Wise Bharti & Yojana

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Links

© 2024 By Shaker Inamdar