Last updated on December 15th, 2025 at 02:46 pm
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
SSC MTS Havaldar Recruitment 2025: केंद्र सरकारच्या Staff Selection Commission (SSC) मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी एकूण 1075 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी फक्त 10वी पास उमेदवार पात्र आहेत. SSC MTS Havaldar Recruitment ही एक मोठी संधी आहे सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी. या भरतीची अधिकृत अधिसूचना 26 जून 2025 रोजी SSC च्या वेबसाईटवर प्रकाशित होणार असून, 24 जुलै 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Table of Contents
ToggleSSC MTS Havaldar Recruitment:
- पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार
- पदसंख्या: 1075
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (Matriculation)
- वयोमर्यादा:
- MTS: 18 ते 25 वर्षे
- हवालदार: 18 ते 27 वर्षे
- अर्ज शुल्क: ₹100/-
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट: www.ssc.nic.in
अर्ज कसा कराल:
- www.ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्या
- “नवीन नोंदणी” करा आणि ईमेलद्वारे लॉगिन डिटेल्स मिळवा
- “Apply Now” बटणावर क्लिक करून माहिती भरा
- फोटो व स्वाक्षरी JPG फॉरमॅटमध्ये योग्य साइजमध्ये अपलोड करा
- अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग)
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 24 जुलै 2025
टीप: अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाईल. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
