महावितरण मालेगाव (Maharashtra State Electricity Distribution Company, Malegaon) अंतर्गत Mahavitaran Malegaon Bharti 2025 साठी नवीन भरती जाहीर झाली आहे. इलेक्ट्रिशियन, लाईनमन आणि COPA अप्रेंटिस पदांसाठी एकूण 128 जागा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरण मालेगाव भरती 2025 अंतर्गत उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर जाऊन जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी आणि अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा. महावितरण मालेगाव भरती ही वीज वितरण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे. MahaDicom (महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड) तर्फे नाशिक विभागातील मालेगाव येथे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना अंतिम तारीख 5 मार्च 2025 पूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. ही सुवर्णसंधी दवडू नका, आजच अर्ज भरा आणि उज्ज्वल भविष्यासाठी पहिला टप्पा पार करा!
Mahavitaran Malegaon Bharti 2025 Details
पदाचे नाव | Apprentice (Electrician, Lineman, COPA) |
रिक्त पदे | 128 पदे |
Age Limit | 18 – 30 वर्ष |
Education Qualification | 10th Class Pass with ITI |
नोकरी ठिकाण | मालेगाव, नाशिक |
How To Apply | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 मार्च 2025 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.mahadiscom.in/ |
Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता) | अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.के.मर्यादित मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. सोयगांव उपकेंद्र परिसर दाभाडी रोड, मालेगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक-423203 |
Check Job Notification | Click Here |