MPSC Medical Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. MPSC Medical Recruitment अंतर्गत विविध गट-अ पदांसाठी (Civil Surgeon, Anatomist, Psychiatric, Orthopedic, Deafness Expert, Medical Officer (Paediatrician), Medical Officer (Tuberculosis Physician), X-Radiologist, Ophthalmologist, Medical Officer (Ear, Nose and Throat Specialist), Medical Officer (Gynecologist and Obstetrician)) अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 320 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. MPSC Medical Recruitment ची अधिकृत जाहिरात जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज MPSC च्या अधिकृत वेबसाइटवरून (https://mpsc.gov.in/) ऑनलाइन सादर करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तयारी करावी. शेवटच्या तारखेला होणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी वेळेत अर्ज सादर करावा. MPSC Medical Recruitment 2025 मध्ये सहभागी होऊन वैद्यकीय क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नका!
MPSC Medical Recruitment Details
पदाचे नाव | Group A: (Civil Surgeon, Anatomist, Psychiatric, Orthopedic, Deafness Expert, Medical Officer (Paediatrician), Medical Officer (Tuberculosis Physician), X-Radiologist, Ophthalmologist, Medical Officer (Ear, Nose and Throat Specialist), Medical Officer (Gynecologist and Obstetrician)) |
एकूण रिक्त पदे | Total = 320 |
नोकरी ठिकाण | Maharashtra |
शैक्षणिक पात्रता | MBBS Degree, PG Degree / PG in Diploma, MD, MS |
Application Fee (अर्ज शुल्क) | Open Category: Rs. 719/- Backward Class / Economically Weaker Section / Orphan / Handicapped: Rs. 449/- |
MPSC Medical Age Limit | 19 – 38 वर्षे |
How To Apply | Online |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 21 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2025 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.mpsc.gov.in/ |
Read Job Notification | Click Here Click Here |