NHM Sindhudurg Bharti 2025 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी, सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, प्रोग्राम मॅनेजर, टीबी पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ता, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, ऑप्टोमेट्रिस्ट, समुपदेशक, डेटा एंट्री ऑपरेटर, फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम सहाय्यक, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, सुविधा व्यवस्थापक, आरोग्य सेविका अशा विविध पदांचा समावेश आहे. एकूण 190+ पदांसाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांना www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
NHM Sindhudurg Bharti अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व पात्रता निकषांची पूर्तता करावी. अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 आहे. या भरतीत सहभाग घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची प्रिंट काढणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या भरतीद्वारे आरोग्य क्षेत्रातील करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घेऊन अंतिम दिनांकाच्या आत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. NHM Sindhudurg Bharti 2025 ही आपल्या करिअरसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते.
NHM Sindhudurg Bharti 2025 Details
पदाचे नाव | Medical Officer, Sper specialist, specialist, Programe Manager, Medical Officer, TB supervisor, Social Worker, Nursinfg Instructor, Psychologist, Audiologist, Staff Nurse, Optometrist, Counselor, Data Entry Peorator, Physiotherapist, Programe Assistant, Paramedical Worker, Lab Technician, Facility Manager, Arogya Sevika |
Total Vacancy | Total = 190 |
अर्ज करण्याची पद्धत: | Offline |
Educational Qualification | Medical Officer: Post Graduate + MBBS Sper specialist: DM Specialist: MD/ MS Programe Manager: Medical Graduate With MPH/MHA/ MBA in Health Medical Officer: BAMS TB supervisor: Graduate Diploma in Medical Laboratory technology Social Worker: Post Graduate degree Nursinfg Instructor: BSC Nursing & Maharashtra Nursing Council Registration Psychologist: MA Psychology Audiologist: Degree in Audiology With 2 yrs Experience Staff Nurse: GNM/ BSC Nursing Optometrist: Batchler in Optometry Counselor: MSW Data Entry Peorator: Any Graduate Physiotherapist: Bachelor’s Degree in Physiotherapy Programe Assistant: Graduation in Statistics or Mathematics With MSCIT Paramedical Worker: 12th + PMW Certificate Lab Technician: B.sc DMLT with 1 year Experience Facility Manager: B.E. Electronic & Tele Communication/It/Computer Science Or B.SC Arogya Sevika: ANM |
Salary | Monthly रु. 18,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत |
नोकरी ठिकाण | Sindhudurg |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग. |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/ |
Check Job Notification | Click Here |