Last updated on January 9th, 2025 at 03:22 pm
ZP Amravati Bharti Results” 2023 च्या जिल्हा परिषद सरळसेवा पदभरतीच्या Online परिक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालानुसार, खालील यादीतील उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणीसाठी दिलेल्या दिलेल्या दिनांकावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि उमेदवारांची यादी पाहण्यासाठी कृपया खालील PDF फाईल तपासा.
ZP Amravati Results 2023: जिल्हा परिषदाच्या भर्त्या प्रक्रियेतील पुढील टप्प्यातील महत्त्वाची माहिती आणि यादी डाउनलोड करण्यासाठी, PDF लिंकवर क्लिक करा.
ZP Amravati Bharti Results: अमरावती जिल्हा परिषदेसाठी वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट-B कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांकरिता ४१ रिक्त पदांसाठी बी.ए.एम.एस. अर्हताधारकांना वैद्यकीय अधिकारी गट B म्हणून नियुक्ती देण्यासाठी जाहीर केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जांच्या आधारावर उमेदवारांची यादी शैक्षणिक अर्हता (बी.ए.एम.एस, एम.डी) आणि अनुभव प्रमाणपत्राच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. ZP Amravati Results च्या यादीत नमूद केलेल्या माहितीमध्ये काही तफावत असल्यास किंवा नोंदीत काही त्रुटी असल्यास, संबंधित उमेदवारांनी आपल्या आक्षेप अर्जासह दि.२४/१२/२०२४ पर्यंत कार्यालयात सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. सर्व संबंधित उमेदवारांना या बाबीची नोंद घ्यावी.
ZP Amravati Bharti Results
ZP Amravati Bharti Results संबंधित कोणत्याही समस्यांसाठी अर्जदारांनी वेळेवर कारवाई करण्याचे महत्त्व समजून घ्यावे.