Last updated on January 5th, 2025 at 12:56 pm
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
Railway Bharti Gr D: RRB (Railway Recruitment Board) लवकरच “गट डि विविध पदांसाठी” नवीन भरती जाहीर करणार आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावा. RRB मुंबई (रेल्वे भरती बोर्ड, मुंबई) मार्फत एकूण 34,438 58,242+ रिक्त पदे डिसेंबर 2024 च्या जाहिरातीमध्ये भरली जाणार आहेत.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेबाबतच्या अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर भेट द्या.
Railway Bharti Gr D 2024 साठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळवावी!
Railway Bharti Gr D 2025 Details
पदाचे नाव | Group D |
Railway Bharti एकूण रिक्त पदे | 58,242+ पदे (RRB मुंबई मध्ये 4672 पदे) Pointsman-B: 5058 Vacancies, Assistant (Track Machine): 799 Vacancies, Assistant (Bridge): 301 Vacancies, Track Maintainer Gr. IV: 13187 Vacancies, Assistant p-Way: 257 Vacancies, Assistant (C&W): 2587 Vacancies, Assistant TRD: 1381 Vacancies, Assistant (S&T): 2012 Vacancies, Assistant Loco Shed (Diesel): 420 Vacancies, Assistant Loco Shed (Electrical): 950 Vacancies, Assistant Operations ((Electrical): 744 Vacancies |
नोकरी ठिकाण | All Over India |
RRB Age Limit | 18 – 33 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | Started |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 फेब्रुवारी 2025 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://rrbmumbai.gov.in/ |
Online Apply | Click Here |