Last updated on November 8th, 2024 at 07:18 pm
IDBI Bank Bharti 2024: IDBI बँककडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘कार्यकारी (विक्री व संचालन)’ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 1000 रिक्त पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
Table of Contents
ToggleIDBI Bank Bharti 2024 Details
पदाचे नाव | कार्यकारी (विक्री आणि संचालन) |
पदसंख्या | 1000 |
शैक्षणिक पात्रता | Candidate should have completed Graduation from any of the recognized boards or Universities. |
वयोमर्यादा | 20 – 25वर्षे |
Salary | Rs.29,000/- per month in the first year Rs.31,000/- per month in the second year |
Job Location | All Over India |
अर्ज शुल्क | इतर सर्व उमेदवार – रु. 1050/- SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/- |
अर्ज पद्धती | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 नोव्हेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.idbibank.in/ |
Advertisement Notification | Read Here |
Online Apply | Apply Now |
How To Apply For IDBI Bank Post 2024
ही IDBI Bank Bharti प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायची आहे. अर्जामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद मानला जाईल. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे अत्यावश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात तपासा.