Last updated on December 15th, 2025 at 12:19 pm
Eastern Railway Bharti: पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी (apprentice) पदांसाठी 2024 च्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, लाइनमन, वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या विविध पदांसाठी एकूण 3,115 जागा शिकाऊ प्रशिक्षणाखाली भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर आहे.
Table of Contents
ToggleEastern Railway Bharti Details
| पदाचे नाव | Apprentice (प्रशिक्षणार्थी) |
| Total जागां | 3115 |
| शैक्षणिक पात्रता | i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM) |
| वयाची अट | 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
| नोकरी ठिकाण | पूर्व रेल्वे |
| फीस | General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] |
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM) |
| Online अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | 24 सप्टेंबर 2024 |
| Official website | Click Here |
Eastern Railway Recruitment Details
| पदाचे नाव | Total जागां |
|---|---|
| Howrah Division | 659 |
| Liluah Workshop | 612 |
| Sealdah Division | 440 |
| Kanchrapara Workshop | 187 |
| Malda Division | 138 |
| Asansol Division | 412 |
| Jamalpur Workshop | 667 |
Eastern Railway Bharti 2024 ही उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे विविध तांत्रिक कौशल्यांच्या पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुकांनी पात्रतेच्या अटी तपासून दिलेल्या वेळेत अर्ज भरावा, हीच योग्य वेळ आहे रेल्वेच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी.
- CTET Admit Card 2026 आजच येणार? एक छोटी चूक परीक्षा देणं अशक्य करेल – आतली माहिती वाचा
- GATE Admit Card 2026 आला! परीक्षा तारखा, वेळापत्रक आणि डाउनलोड करताना होणारी ‘ही’ मोठी चूक टाळा
- Maharashtra Teachers Salary ला दिलासा! अखेर पगाराचा मार्ग मोकळा, पुढील 48 तासांत मोठी अपडेट
- IIT Bombay MBA Admission 2026: फक्त CAT पास पुरेसा आहे का? आतली निवड प्रक्रिया जाणून घ्या, नाहीतर संधी हुकू शकते!
- MSBTE Result Winter 2025: फक्त 1 क्लिकमध्ये निकाल पाहा – बहुतेक विद्यार्थी ही चूक करतात!
