Last updated on December 17th, 2024 at 05:22 pm
Admit Card For SSC GD Constable Exam च्या माध्यमातून परीक्षेची तारीख, वेळ, केंद्राची माहिती आणि महत्त्वाच्या सूचनांचा समावेश असेल. उमेदवारांनी हे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व माहिती अत्यंत काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे बरोबर नेणे बंधनकारक आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून आपले आवश्यक तपशील भरावेत. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि शारीरिक मापन चाचणी (PST) या विविध स्तरांमधून पुढे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येक टप्प्यासाठी पूर्ण तयारी करणे महत्त्वाचे आहे.
Table of Contents
ToggleAdmit Card For SSC GD Constable Exam
Admit Card For SSC GD Constable Exam: एसएससी (स्टाफ सिलेक्शन कमिशन) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मधील “जनरल ड्युटी – GD कॉन्स्टेबल”, आसाम रायफल्समधील एसएसएफ, रायफलमन (GD), आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो परीक्षा 2024 साठी शारीरिक चाचणी (PST/PET) प्रवेशपत्र जारी केले आहे. SSC GD ची शारीरिक परीक्षा 23 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. आमच्या लेखात CRPF SSC GD कॉन्स्टेबल शारीरिक चाचणीचे ॲडमिट कार्ड हॉल तिकिटासाठी थेट डाउनलोड लिंक दिली आहे. या CRPF SSC GD कॉन्स्टेबल शारीरिक चाचणीसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकद्वारे त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. CRPF कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम लॉग इन करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लॉग इन करताना नोंदणी क्रमांक (Registration No) आणि जन्मतारीख (Date of Birth) आवश्यक आहेत. CRPF SSC GD कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.
Admit Card For SSC GD Constable Exam: 23rd September to 8th November 2024
How to Download CRPF GD / SSC GD Constable Physicial Test Admit card
- Open crpf.gov.in
- Finds the link CRPF admit card link.
- Click on the link enter your CRPF Login.
- Then your CRPF GD Admit card will be appeared on screen
- You may download the admit card.