नवी मुंबईकरांसाठी आणि अनुभवी अभियंत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! CIDCO Bharti Navi Mumbai 2025 अंतर्गत सिडकोने नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी दोन वरिष्ठ सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) ही राज्यातील महत्त्वाची संस्था असून, शहरी व औद्योगिक प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत तिचा मोठा सहभाग आहे. या...