IOB LBO Admit Card 2025 हे Indian Overseas Bank कडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. Local Bank Officers भरतीसाठी इच्छुक उमेदवार आता आपले IOB LBO exam card बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून iob.in/Careers येथे जाऊन सहज डाऊनलोड करू शकतात. परीक्षा तारीख: 12 जुलै 2025 IOB द्वारे 400 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून, ही...