
APAAR ID Card: ही एक प्रणाली आहे ज्यात विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक प्रदान केला जाईल, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेता येईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे. हे कार्ड प्राथमिक ते माध्यमिक स्तरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. या माध्यमातून, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, गुणपत्रिका इत्यादी अपार आयडीमध्ये सुरक्षित जतन केली जाईल. ‘DigiLocker’…