Maharashtra FYJC Admission 2025 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे! महाराष्ट्र सरकारने इयत्ता 11वी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) Round 1 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा राज्यभरातील 9,281 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल 20.43 लाख जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर 21 मे पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. Maharashtra FYJC Admission...