अमरावती जिल्ह्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! Amravati Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत स्वच्छता विभागामार्फत “शहर समन्वयक” पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती केवळ एक रिक्त पदासाठी असून, ती कंत्राटी आधारावर केली जाणार आहे. भरतीचा तपशील – Amravati Mahanagarpalika Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची पद्धत ही भरती ऑफलाइन पद्धतीने...