BBA BCA CET Registration ही सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांसाठी MAH-BBA/BCA/BMS/BBM CET 2025 (Additional) नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ही नोंदणी १२ जून ते २० जून २०२5 दरम्यान सुरू राहणार आहे. BBA...