भारतीय वैद्यकीय शिक्षणात ऐतिहासिक बदल करत National Medical Commission (NMC) ने Medical Institutions (Qualifications of Faculty) Regulations, 2025 लागू केल्या आहेत. या नव्या NMC new regulations चा उद्देश आहे वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS आणि MD/MS जागा वाढवणे आणि शिक्षकांची पात्रता लवचिक करणे. काय आहे NMC new regulations चं मुख्य उद्दिष्ट? केंद्र सरकारने पुढील पाच...