
June 18, 2025/
Van Vibhag Yavatmal Recruitment ही संधी खास करून त्या महिलांसाठी आहे ज्या निसर्गसंवर्धन, वन्यजीव रक्षण आणि सामाजिक सेवेमध्ये आपले योगदान देऊ इच्छितात. यवतमाळ वन विभागाने (MahaForest Yavatmal) “महिला मानद वन्यजीव रक्षक (Women Honorary Wildlife Wardens)” पदासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही एक अत्यंत सन्मान्य व जबाबदारीची संधी असून, महिलांना थेट वन्यजीव रक्षणाच्या...