November 12, 2024/
No Comments
UPSC Recruitment: UPSC (Union Public Service Commission) ने असिस्टंट प्रोग्रामर (Assistant Programmer in Central Bureau of Investigation (CBI)) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून करावा. UPSC (Union Public Service Commission) भरती मंडळाद्वारे नोव्हेंबर 2024 मधील जाहिरातीमध्ये एकूण 27 पदे उपलब्ध आहेत.…