November 2, 2024/
No Comments
“UIDAI Recruitment” – जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने विविध अधिकारी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवार 24 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत…