December 18, 2024/
No Comments
SBI Clerk Bharti 2025: State Bank Of India (SBI) नवीन भर्ती जाहीर करत आहे. SBI Clerk / Junior Associates (Customer Support and Sales) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी ही घोषणा केली आहे. पात्र उमेदवारांना www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. SBI ने एकूण 13,735 रिक्त पदांची जाहीरात दिली आहे,…