
February 25, 2025/
No Comments
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तब्बल 12 वर्षांनंतर समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि तत्सम पदभरतीसाठी परीक्षा जाहीर केली आहे. उमेदवारांनी मे 2023 मध्ये अर्ज केले होते, आणि अखेर Samaj Kalyan Hall Ticket 2025 जारी करण्याची अधिकृत तारीख समोर आली आहे. Samaj Kalyan Hall Ticket कधी मिळेल? उमेदवार 25 फेब्रुवारी...