December 17, 2024/
No Comments
RTE Admission 2025 साठीची शाळा नोंदणी प्रक्रिया आता पूर्णत्वास जात आहे, आणि विद्यार्थ्यांची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात सुरू झाली आहे. सोमवार, 14 जानेवारीपासून या नोंदणीला प्रारंभ होणार आहे. राज्यातील एकूण 8,624 शाळा आणि नाशिक जिल्ह्यातील 405 खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. आरटीई प्रवेश 2025 अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 5 हजारहून अधिक जागा…