January 20, 2025/
No Comments
NHM Pune (National Health Mission, Arogya Vibhag Pune) अंतर्गत NHM Pune Bharti साठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीत Pediatrician, Obstetrician & Gynecologist, Physician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, आणि ENT Specialist अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीत एकूण 68 रिक्त जागा आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ...