
August 8, 2024/
Nanded Medical College Recruitment 2024: नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) 128 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. Nanded Medical College Recruitment…