
October 28, 2024/
No Comments
MTDC Recruitment 2024: MTDC (Maharashtra Tourism Development Corporation) ने MTDC रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी https://mtdc.co/ या संकेतस्थळावरून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. एकूण विविध रिक्त पदांची घोषणा MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) भरती मंडळ, मुंबई यांनी ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीत केली…