September 29, 2025/
महाराष्ट्र सरकारने नुकतीच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र (Ladka Bhau Yojana Maharashtra) जाहीर केली आहे. ही योजना राज्यातील पदवीधर, डिप्लोमा आणि व्यावसायिक कोर्स पूर्ण केलेल्या तरुणांसाठी रोजगार प्रशिक्षण व मासिक मानधन (Stipend) उपलब्ध करून देणार आहे. अगोदरच सुरु असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना प्रमाणेच ही योजना देखील तरुणाईला आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. Ladka...