January 17, 2025/
No Comments
Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने इंडियन ऑईल रिक्रूटमेंट अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आणि ट्रेड अप्रेंटिस (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया अप्रेंटिसेस अॅक्ट, 1961 अंतर्गत राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.iocl.com वरून ऑनलाइन अर्ज सादर…