July 2, 2025/
IBPS SO Bharti 2025 ही बातमी सध्या बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Specialist Officer (SO) पदांसाठी 1007 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत Marketing Officer, Agricultural Field Officer, I.T. Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, आणि HR/Personnel Officer या पदांचा समावेश...