May 22, 2025/
No Comments
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी! State Common Entrance Test Cell (CET Cell) Maharashtra ने अखेर MHT CET PCM Answer Key 2025 आज, 22 मे रोजी अधिकृतपणे जाहीर केली आहे. जे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) गटासाठी परीक्षा दिली आहे, त्यांनी आपली MHT CET PCM Answer Key पाहण्यासाठी त्वरीत भेट द्यावी cetcell.mahacet.org 2025...