November 22, 2024/
No Comments
AAICLAS (AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited) ने नवीन भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. AAICLAS Recruitment अंतर्गत सिक्युरिटी स्क्रिनर (Security Screener) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अधिकृत वेबसाइट https://aaiclas.aero/ वर ऑनलाईन सादर करावा. AAICLAS Recruitment 2024 अंतर्गत एकूण 274 रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली…