Central Railway Mumbai Bharti बाबत मोठी अपडेट आली आहे. सेंट्रल रेल्वे मुंबई विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल रेल्वे (Central Railway Mumbai) तर्फे “Group – C कॅडर (Accounts Office)” मध्ये कंत्राटी तत्वावर भरती जाहीर करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून आपला...