MOIL Limited Nagpur Recruitment: MOIL नागपूर (Manganese Ore India Limited Nagpur) मध्ये नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वकील या पदासाठी एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज https://www.moil.nic.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन सादर करावेत. MOIL नागपूर भरती मंडळाने ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली असून, अर्ज करण्यापूर्वी…