
India Post 3rd merit list अखेर जाहीर झाली आहे! ज्यांनी Gramin Dak Sevak (GDS) भरती 2025 साठी अर्ज केला होता, त्यांच्या साठी ही मोठी बातमी आहे. India Post कडून दिनांक 19 मे 2025 रोजी ही GDS 3rd merit list PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता उमेदवारांना त्यांच्या निवडीची स्थिती अधिकृत वेबसाइटवरून तपासता...