
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग India Post Bharti 2025 तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही – थेट मेरिट लिस्टच्या आधारावर भरती! विशेष म्हणजे 21,000 हून अधिक पदे उपलब्ध आहेत. मात्र, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 असल्याने त्वरित अर्ज करा! India Post Bharti 2025: कुठे निघाली भरती?…