NHM Wardha Bharti अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा मार्फत “योग शिक्षक/शिक्षिका” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या जिल्हा एकात्मिक आरोग्य प्रकल्पांतर्गत केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, ही एक उत्तम संधी आहे वर्धा जिल्ह्यातील तरुणांना शासकीय योजनेत सहभागी होण्याची. पदांची माहिती...