Jawahar Navodaya Vidyalaya (JNV), गढी, ता. गेवराई, जिल्हा बीड येथे “मॅट्रन (महिला)” पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Navodaya Vidyalaya Samiti अंतर्गत येणाऱ्या PM SHREE SCHOOL – Jawahar Navodaya Vidyalaya Beed (JNV Beed) मध्ये ही भरती पूर्णतः करार तत्त्वावर आणि अर्धवेळ स्वरूपात होणार आहे. या नोकरीसाठी पात्र महिला उमेदवारांनी www.navodaya.gov.in या अधिकृत...