GMC Nanded Recruitment 2025 बद्दल मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (Dr. Shankarrao Chavan Government Medical College Nanded) यांनी जुलै 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण 14 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांना ही सुवर्णसंधी मिळणार आहे. या GMC Nanded Recruitment...