
MPSC Exam KYC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ‘ओळख पडताळणी’ प्रक्रियेला आता अधिक महत्त्व दिलं जात आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता MPSC परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी MPSC Exam KYC पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास अर्ज सादर करणे...