सध्या Free Laptop Yojana या विषयावर डिजिटल माध्यमांद्वारे बऱ्याच माहिती प्रसारित होत आहे. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) मार्फत आर्थिक दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जाईल, असे म्हटले जात आहे. या माहितीला अनेक विद्यार्थ्यांनी महत्त्व दिले असून, त्यात ‘एक विद्यार्थी, एक लॅपटॉप’ अशी योजना असल्याचे नमूद केले जात…