आज आपण या लेखा मध्ये १ रुपयात Pik Vima Yojana बद्दलची माहिती घेणार आहोत. आपले शेतकरी बंधू साठी खुशखबर आहे आणि या लेखा मध्ये त्यांना या पीक विमा योजना बद्दलची संपूर्ण माहिती भेटणार आहे. शेतकरी बंधू कसे या योजना साठी फॉर्म भरू शकतात, शेवट ची तारीख काये असणार आहे, फॉर्म स्टेटस कसे चेक…