
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या MAH CET Exam TimeTable 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. 19 मार्चपासून MAH CET परीक्षा सुरू होत असून 19 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांसाठी सुमारे 13 लाख 43 हजार 413 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा सर्वाधिक अर्ज MHT-CET परीक्षेसाठी प्राप्त झाले असून, 9 लाखांहून अधिक विद्यार्थी...