April 14, 2025/
No Comments
ZP Parbhani Bharti 2025 अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे! जिल्हा परिषद परभणीमार्फत “Medical Officer Group-A” या पदासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून भरती होणार आहे. ही भरती करार तत्त्वावर केली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. ZP Parbhani Bharti संदर्भात अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच zpparbhani.gov.in येथे संपूर्ण जाहिरात...