November 29, 2024/
No Comments
ZP Osmanabad Bharti 2024 अंतर्गत जिल्हा परिषद धाराशिव (उस्मानाबाद) भरतीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर केले होते आणि लेखी परीक्षा तसेच मुलाखतीच्या प्रक्रियेत सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना https://osmanabadzp.gov.in/ येथे भेट द्यावी लागेल. ZP Osmanabad Bharti Result 2024 निकाल तपासताना उमेदवारांनी आपला…