August 4, 2024/
No Comments
ZP Latur Bharti अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेने विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला), फार्मासिस्ट, ग्रामसेवक (कंत्राटी), कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आदी पदांचा समावेश आहे. ZP Latur Recruitment 2023 अंतर्गत एकूण 476 रिक्त…