August 9, 2024/
No Comments
ZP Aurangabad Bharti Result: जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल आणि गुणपत्रक आय.बी.पी.एस. (I.B.P.S.) कंपनीकडून प्राप्त झाले असून, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार आणि ग्राम विकास विभागाच्या परिपत्रकानुसार…