December 23, 2024/
No Comments
ZP Amravati Bharti Results” 2023 च्या जिल्हा परिषद सरळसेवा पदभरतीच्या Online परिक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालानुसार, खालील यादीतील उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणीसाठी दिलेल्या दिलेल्या दिनांकावर उपस्थित राहावे. अधिक माहिती आणि उमेदवारांची यादी पाहण्यासाठी कृपया खालील PDF फाईल तपासा. ZP Amravati Results 2023: जिल्हा परिषदाच्या भर्त्या प्रक्रियेतील…